CM Siddaramaiah मुख्यमंत्री झाल्याने कर्नाटकमधील कुरुबा व महाराष्ट्रातील धनगर समाज चर्चेत आलेत

Описание к видео CM Siddaramaiah मुख्यमंत्री झाल्याने कर्नाटकमधील कुरुबा व महाराष्ट्रातील धनगर समाज चर्चेत आलेत

#BolBhidu #CMSiddaramaiah #Karnataka #धनगर

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याचा आनंद कर्नाटकातील कॉंग्रेसच्या मतदारांना झालाच पण इकडे महाराष्ट्रात तो प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना झाला.

महाराष्ट्रातला माणूस मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, कॉंग्रेस, ठाकरे गट, शिवसेना वा इतर कोणत्याही पक्षाचा असो पण प्रत्येक पक्षाच्या ठराविक घटकांनी सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याने आनंद व्यक्त केला तसे स्टेटस् देखील ठेवले.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये एक समान धागा मात्र होता..तो धागा एकाच जातीचा…अन् एकाच अस्मितेचा. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करणारे महाराष्ट्रातले बहुसंख्य लोकं हे धनगर समाजातून येतात. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्याचा आनंद महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना देखील मोठ्या प्रमाणात झाला पण का तेच पाहूया या व्हिडीओतून


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке