Hindenburg Research Report : Adani घोटाळ्यात SEBI Chief Madhabi Puri Buch यांच्यावर कोणते आरोप ?

Описание к видео Hindenburg Research Report : Adani घोटाळ्यात SEBI Chief Madhabi Puri Buch यांच्यावर कोणते आरोप ?

#BolBhidu #SEBICheifMadhabiPuriBuch #HindenburgNews

हिंडेनबर्ग रिपोर्ट परत आलाय. स्टॉक मार्केट, शेअर मार्केट मध्ये जे गुंतवणूक करणारे आहेत त्यांना सध्या धडकी भरलेली असणार. 24 जानेवारी 2023 भारताच्या मार्केटच्या इतिहासात ही तारीख अनेकांच्या लक्षात असेल. खासकरुन देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांना. याच दिवशी अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल एक रिपोर्ट जारी केला होता. त्यानंतर फक्त अदानी ग्रुपचेच शेअर्स कोसळले नाहीत, संपूर्ण शेअर बाजार हादरला.

आता याच हिंडनबर्ग रिसर्चने भारताबद्दल आणखी एक मोठा इशारा दिला होता. वाटत होतं परत एकदा अदानी किंवा वेदांता यांचं नाव येत कि काय. पण झालय वेगळंच. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला. डायरेक्ट मुळावर घाव. नेमका विषय काय ते समजून घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке