Manoj Jarange Patil यांच्याविरोधात पुण्यात अटक वॉरंट दुसरीकडे 5 दिवसांत उपोषण मागे,नक्की प्रकरण काय?

Описание к видео Manoj Jarange Patil यांच्याविरोधात पुण्यात अटक वॉरंट दुसरीकडे 5 दिवसांत उपोषण मागे,नक्की प्रकरण काय?

#BolBhidu #JarangePatilArrestWarrant #ManojjarangePatil

मराठा आरक्षणासाठी 20 जुलैला पुन्हा सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी आज 5 व्या दिवशी स्थगित केलयं.पण हे उपोषण स्थगित करण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 23 जुलैच्या रात्री जरांगे पाटलांबाबत एक धक्कादायक बातमी माध्यमांमध्ये आली, ती बातमी होती जरांगेंच्या अटक वॉरंट बद्दल.

एका नाट्य निर्मात्याला फसवल्या प्रकरणी जरांगे पाटलांविरोधात 2013 साली कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखलं केला होता.या प्रकरणासंबंधी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याच सांगण्यात येतय…गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आलेत. कधी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासोबत झालेला वाद असो किंवा प्रसाद लाड यांच्यासोबत झालेली शाब्दिक चकमक असो,सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यावर पुन्हा उपोषणाला केलेली सुरूवात, ५ दिवसांत मागे घेतलेलें उपोषण आणि अटक वॉरंटची चर्चा जरांगे पाटलांबाबत नक्की काय घडतय समजून घेऊ या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке