देवस्थानच्या अनधिकृत हस्तांतरित जमिनी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश | DCM Devendra Fadnavis

Описание к видео देवस्थानच्या अनधिकृत हस्तांतरित जमिनी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश | DCM Devendra Fadnavis

देवस्थानच्या अनधिकृत हस्तांतरित जमिनी प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश | DCM Devendra Fadnavis
(विधानसभा । दि. 8 मार्च 2023)

0:00 - हिंदू देवस्थानच्या जमिनी हडपण्याचा प्रकार गंभीर
हिंदू देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीर विकल्या असल्यास शासन कारवाई करणार. यासंदर्भात रीतसर परवानग्या दिलेल्या आहेत. 2021 साली जागा हडपण्याची तक्रार दिली होती. बीड जिल्ह्यामध्ये या प्रकरणाचे जाळे पाहायला मिळते. केवळ हिंदू देवस्थानच्या जमिनी नसून वक्फ बोर्डच्या जमिनीसुद्धा हडपल्या. त्यामुळे यासंदर्भातील प्राथमिक तपास त्वरित करण्याची पोलिसांना सूचना. मुळात तपासामध्ये शासन हस्तक्षेप करू शकत नाही, परंतु हे प्रकरण गंभीर असल्याने लवकर कारवाई करणार.

3:25 - अनधिकृत हस्तांतरित जमिनी प्रकरणांच्या व्याप्तीत वाढ
7/12 वर कायदेशीर नाव चढविण्याच्या प्रक्रियेबाबत कायदा आणण्याचा सरकारचा विचार. शक्य तेवढ्या लवकर हा कायदा आणला जाणार. तपास विभाग हा प्रशासनाच्या अखत्यारीत येत नाही. यासंदर्भात शासनालासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. जमिनी हस्तांतरितामधील 94 प्रकरणांची पूर्ण चौकशी केली जाणार. यामध्ये अनधिकृतपणे हस्तांतरित केलेल्या जमिनी देवस्थानला परत करणार.
#Maharashtra #MahaBudgetSession #Adhiveshan #budgetSession2023
#devendrafadnavis #देवेंद्रफडणवीस

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook:   / devendra.fadnavis  
► Follow us on Twitter:   / dev_fadnavis  
► Follow us on Instagram:   / devendra_fadnavis  

Комментарии

Информация по комментариям в разработке