बनारसी कद्दू सब्जी आणि पुरी | भोपळ्याची नावडती भाजी,आजपासून होईल आवडती | No onion No Garlic

Описание к видео बनारसी कद्दू सब्जी आणि पुरी | भोपळ्याची नावडती भाजी,आजपासून होईल आवडती | No onion No Garlic

लाल भोपळ्याची भाजी आपण नेहमीच खातो. पण ही भाजी बनारसी पद्धतीने सुद्धा करता येते. हीच रेसिपी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे. आणि ह्यामध्ये असा एक जिन्नस घातलेला आहे, की त्यामुळे ही भाजी चवीला एकदम अफलातून लागते.
म्हणून संपूर्ण रेसिपी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
ही कद्दूची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏

Ingredients:-
- Oil (तेल)
- Mustard seeds & cumin seeds (मोहरी आणि जिरे)
- Fenugreek seeds (मेथीचे दाणे)
- 2 bay leaves (२ तमालपत्र)
- Dry red chillis (सुक्या लाल मिरच्या)
- Green chillis (हिरव्या मिरच्या)
- Kalonji seeds (कलोंजी)
- Asafoetida (हिंगं)
- Chopped red pumpkin (चिरलेला लाल भोपळा)
- Finely chopped ginger (बारीक चिरलेलं आलं)
- Turmeric powder (हळद)
- Red chilli powder (लाल तिखट)
- Asafoetida (हिंगं)
- Amchoor powder (आमचूर पावडर) :- Quarter tsp
- Jaggery powder (गूळ पावडर)
- Coriander seeds powder (धणेपूड) :- Half tsp
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Fennel seeds (बडीशोप) :- 1 tsp

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#कद्दूकीसब्जी #बनारसी #पुरीभाजी #banarsi #kaddusabzi #puribhajirecipe #भोपळ्याचीभाजी #noonionnogarlic #noonionnogarlicrecipes
लाल भोपळ्याची भाजी, बनारसी कद्दूकी सब्जी, कद्दू की सब्जी बनाने की विधी, कद्दू की सब्जी बनाने का तरीका, कद्दू की सब्जी कैसे बनाये, कद्दू की सब्जी कैसे बनाते है, लाल भोपळ्याची भाजीरेसिपी, लाल भोपळ्याची भाजी मराठी, लाल भोपळ्याची भाजी कशी बनवायची, लाल भोपळ्याची भाजी कशी बनवतात, लाल भोपळ्याची भाजी दाखवा, बनारसी भोपळ्याची भाजी, कद्दूकी सब्जी, बनारसी, पुरी भाजी, banarsi, kaddu sabzi, puri bhaji recipe, भोपळ्याची भाजी, noonionnogarlicrecipes, noonionnogarlic,

Комментарии

Информация по комментариям в разработке