शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu

Описание к видео शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu

#BolBhidu #Pune #ShivajinagarHistory #PuneHistory

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं शिवाजीनगर म्हणजे सगळ्यात गजबलेला भाग. जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडचा झगमगाट, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बस स्टॅन्डवर गोर गरिबांचा राबता, शिमला ऑफिस जवळ असलेली कायमची गर्दी ! महानगरपालिका, ऍग्री कॉलेज, पोलीस ग्राऊंड, आकाशवाणी, कोर्ट, संचेती हॉस्पिटल, सीओईपी सारख्या महत्वाच्या वास्तू आसपास असलेल हे पुण्याचं हृदय स्थान म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

हजारो वर्षे पूर्वीचे पाताळेश्वर मंदिर देखील इथेच आहे आणि नव्यानेच उभे राहत असलेले मेट्रो स्टेशन देखील. जुन्या इराणी कॅफे पासून ते नव्या स्टारबक्स, सोशल पर्यंत सगळे इथं आहे. नव्या जुन्याच संगम असलेल्या शिवाजीनगरचा इतिहास मात्र पुरातन आहे.

Shivajinagar, located in the central part of Pune, is the busiest landmark. Jangali Maharaj Road, Ferguson College Road's blaze, Shivajinagar railway station bus stand and the permanent crowd near Shimla office! It would not be wrong to say that the heart of Pune is located around important buildings like Municipal Corporation, Agriculture College, Police Ground, All India Radio, Court, Sancheti Hospital and many more.

Let's know more about this landmark and how did this place got it's name.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке