Dharmaveer 2 सिनेमामध्ये Anand Dighe यांचं हिंदुत्व ते Eknath Shinde संबंधित कोणते प्रसंग आहेत?

Описание к видео Dharmaveer 2 सिनेमामध्ये Anand Dighe यांचं हिंदुत्व ते Eknath Shinde संबंधित कोणते प्रसंग आहेत?

#BolBhidu #Dharmaveer2 #AnandDighe

एक प्रसंग मंत्र्यांच्या मिटिंगचा, एक प्रसंग मंत्रालयातल्या केबिनचा, एक प्रसंग विधानपरिषद निवडणुकांचा आणि एक प्रसंग प्रवासाला सुरुवात करतानाचा, धर्मवीर-२ मध्ये दाखवलेल्या या सीन्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या पिक्चरमध्ये फक्त मागच्या काही वर्षात घडलेले प्रसंगच दाखवण्यात आले आहेत का ? तर नाही. धर्मवीर-२ मध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अशी टॅगलाईन देत आनंद दिघेंच्या आयुष्याशी निगडित अनेक प्रसंग दाखवले आहे.

आनंद दिघे आणि लहान मुलांचं नातं, आनंद दिघे यांना मुस्लिम महिलेनं राखी बांधायला येणं, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यात घडणाऱ्या संवादाचे प्रसंग, हे सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहेत. पण धर्मवीर-२ मध्ये अनेक गाजलेले प्रसंग किंवा किस्सेही दाखवण्यात आले आहेत, असेच ४ किस्से आणि त्यांच्यामागची गोष्ट जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке