"आजोळ" ज्येष्ठ नागरीक वैद्यकिय पर्यटन केंद्र, नेरुर, कुडाळ | Old Age Home With Medical Care

Описание к видео "आजोळ" ज्येष्ठ नागरीक वैद्यकिय पर्यटन केंद्र, नेरुर, कुडाळ | Old Age Home With Medical Care

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते "आजोळ" ज्येष्ठ नागरीक वैद्यकिय पर्यटन संस्थेला. हि संस्था कश्या प्रकारे काम करते? कोणत्या सोई सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत? तुम्ही कसे त्यांना संपर्क करु शकता याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.

आजोळ, ज्येष्ठ नागरीक वैद्यकिय पर्यटन केंद्र, नेरुर, कुडाळ
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री रविकीरण तोरसकर
+91 94226 33518
+91 92259 00303

#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке