BSF ने Nitin Agrawal आणि Y B Khurania यांना Resignation With Immediate Effect चा निर्णय का घेतला ?

Описание к видео BSF ने Nitin Agrawal आणि Y B Khurania यांना Resignation With Immediate Effect चा निर्णय का घेतला ?

#BolBhidu #BSFRemovedDGNitinAgrawal #YBKhurania

केंद्र सरकारने मोठी कारवाई करत बीएसएफच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. गृह मंत्रालयाने बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष डीजी वायबी खुरानिया यांना हटवले आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावाने त्यांच्या मूळ राज्यात परत पाठवण्यात आले आहे. नितीन अग्रवाल केरळ आणि खुरानिया ओडिशा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून सातत्याने होणारी घुसखोरी हे या कारवाईमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

या दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हटवण्याचे कारण आणि त्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. तसेच, बीएसएफच्या नवीन प्रमुख आणि उपप्रमुखांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. पण गृहमंत्रालयाच्या या अचानक कारवाईमागची कारणे काय आहेत हे आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке