Abhinandan Vardhman हे Pakistan मधून सुटले त्याची थरारक गोष्ट ! | Indian Army Stories Vishaych Bhari

Описание к видео Abhinandan Vardhman हे Pakistan मधून सुटले त्याची थरारक गोष्ट ! | Indian Army Stories Vishaych Bhari

Abhinandan Vardhman हे Pakistan मधून सुटले त्याची थरारक गोष्ट ! | Indian Army Stories Vishaych Bhari

मंडळी 58 तास पाकिस्तानात युद्धकैदी बनून राहिलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल तुम्ही कधीतरी ऐकलं किंवा पाहिलं असेल. पाकिस्तानी विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन पीओकेमध्ये पडले होते. अभिनंदन वर्धमान हे जेंव्हा पहिल्यांदा तिथल्या लोकांच्या निदर्शनास आले तेंव्हा त्यांची अवस्था काय होती किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना हाणमार करून त्यांची काय अवस्था केली होती हे तुम्ही या फोटोमधून पाहू शकता. हा व्हिडिओ जेंव्हा एक भारतीय म्हणून आपण पाहिला होता तेंव्हा अक्षरशः आपल्याही डोळ्यात पाणी आलवतं. अशा परिस्थितीत जेंव्हा एखादा आपला फौजी बांधव सापडतो तेंव्हा आपल्यालाही साहजिकचं त्याच्याबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहत नाही. पण त्यानंतर या जवानासाठी संबंध भारतात आवाज उठवला गेला. अखेर भारत सरकारच्या दबावामुळे फक्त 58 तासांनंतर पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना पुन्हा भारतात पाठवलं. 2021 साली भारत सरकारने वीर चक्र देऊन या जिगरबाज वायू दल अधिकाऱ्याचा सन्मान केला. पण पाकिस्तानात त्या 58 तासात अभिनंदन यांच्यासोबत काय काय झालं ? ते पाकिस्तानात पोहोचले कसे ? विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या करतात काय आणि ते कुठे असतात ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#abhinandanvarthaman
#abhinandanvardhman
#indianarmy
#indianarmystatus
#indianarmylovers
#vishaychbhari
#विषयचभारी

indian army,join indian army,indian army video,india indian army,indian army training,army,indian army live,indian army 2024,indian army song,indian army 26 jan,indian army promo,indian army status,indian army parade,army india,how to be indian army,join indian army nda,indian army reaction,indian army marching,indian army motivation,feeling proud indian army,indian army seach operation,indian army life,india,indian army dance

Комментарии

Информация по комментариям в разработке