√ पावसाळी

Описание к видео √ पावसाळी

शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व प्रकारच्या पीक समस्येवर लागवडीपासून ते मालविक्रीपर्यंत संपूर्ण माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण. कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे त्वरित मार्गदर्शन, हवामानाचा अचूक अंदाज आणखी बरंच काही. प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाइलमध्ये असायलाच हवे असे लाखमोलाचे ॲप म्हणजेच भारतॲग्री
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक (टच) करून मोफत इन्स्टॉल करा भारतॲग्री ॲप! कमी खर्चात जास्त उत्पादन घ्या आणि निश्चिंत राहा.
https://play.google.com/store/apps/de...
श्री सुरेश किसन औटी
श्री सुधीर सुरेश औटी
मु पो पारनेर ता पारनेर जी अहमदनगर
मो.नं.9657629505 (सुधीर भाऊ)
पावसाळी वांगी लागवड 3 एकर #पंचगंगा सीड्स वरायटी गौरव.6/2 या अंतरावर लागवड केलेली आहे. वांगी पिकांमध्ये सर्वात त्रासदायक म्हणजेच शेंडे आळी फळ पोखरणारी आळी याच्या नियंत्रणासाठी कमी खर्च मधील सर्वात चांगला रामबान असा उपाय ते करतात.
C10H16O (कापूर) वापर कसा करावा
पाण्याचा PH प्रथम 6 असावा.75 ली पाण्यामध्ये 10 रुपयांचा कापूर मिक्स करून घ्या. नंतर त्या पाण्यामध्ये जे कीटकनाशक फवारणी करायचे आहे ते योग्य प्रमाणात मिक्स करून फवारणी करावी. फवारणी करताना तोंडाला मास्क,डोळ्यावर चष्मा,हातामध्ये ग्लोज असावेत. (कापूर +कीटकनाशक +स्टिकर) यामध्ये दुसरे कोणतेही बुरशीनाशक मिक्स करू नये
आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेलको नोटिफिकेशन चालू करा.
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/balirajaspe...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08
Sponsored by BharatAgri

Комментарии

Информация по комментариям в разработке