गावाकडील हजारो वर्षे जुना पदार्थ सावला। Rare desi food in Village।Savala।Gavakadchi Chav।ranmeva

Описание к видео गावाकडील हजारो वर्षे जुना पदार्थ सावला। Rare desi food in Village।Savala।Gavakadchi Chav।ranmeva

19/11 /2023
नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.

गावठी काकडी पासून सावला कसे बनवावे. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.


रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.

माझी इतर रानभाजीची विडीओ :-

रानभाजी अबईच्या शेंगा
   • रानभाजी अबईच्या । अभयच्या शेंगांची भा...  

रानभाजी माठ/चोपडा माठ
   • रानभाजी माठ। कॅल्शियम युक्त रानभाजी। ...  

रानभाजी काकोत /चाकवत
   • Ranbhaji Kakot। चाकवत।गावाकडील दुर्मि...  

रानभाजी चिल / चंदन बटवा
   • रानभाजी । चिल । चंदन बटवा।  रानभाजी ब...  

रानभाजी तिवस /तिळीस फुल
   • रानभाजी तिवस। तिळीस। वसंत ऋतूतील आवडत...  

रानभाजी कुणेरी/ कुंजरा
   • रानभाजी कुणेरी। कुंजरा। शेतातील रानभा...  

रानभाजी गाभोळी
   • ranbhaji gaboli । रानभाजी चाईचा मोहर।...  

रानभाजी गोखरु :-
   • रानभाजी गोखरु। सराटा।शारीरिक कमजोरी द...  

रानभाजी चुच
   • रानभाजी चेच। चूच। जुलाबावर उपयुक्त रा...  

रानभाजी कुर्डू
   • रानभाजी कुर्डू । बहुगुणी कुर्डू ची पा...  

रानभाजी चाईचा मोहर
   • राणभाजी | गाबोळीची भाजी | उळश्याचा मो...  

रानभाजी खुरासणी
   • Видео  

गावठी अळुची भाजी
   • गावठी अळूची पातळ भाजी । अळूचे फदफदे ।...  

रानभाजी करटुले
   • रानभाजी । करटुली।कंटोळी गावाकडील  पध्...  

रानभाजी आघाडा
   • रानभाजी।आघाडा । सोनारु। गावाकडील  रान...  

रानभाजी चिचूरडा
   • रानभाजी । चिचूरडा । Ranbhaji । Chichu...  

रानभाजी तांदूळजा
   • राणभाजी तांदूळजा। तांदूळका । तांदळया।...  

राजगिरा भाजी
   • रानभाजी राजगिरा । भरपूर कॅल्शियम असणा...  

Credit For background music

all credit for background music is goes to YouTube audio music library
please visit to YouTube audio library
Below Link:-   / @myfreeknowledge2961  

#सावला
#GavakadchiChav
#desifood
#wildLife
#रानमेवा

Комментарии

Информация по комментариям в разработке