निवांत गप्पा With रोहित पवार | मराठी किडा

Описание к видео निवांत गप्पा With रोहित पवार | मराठी किडा

नमस्कार मंडळी,
निवांत गप्पा च्या या भागात आपण भेटलो आहोत कर्जत जामखेड मधील आमदार "रोहित पवार" यांना.
या व्हिडिओ मध्ये आम्ही राजकारणापलीकडे एखादा नेता कसा विचार करतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. त्यासोबतच त्यांचे भावनिक, वैचारिक अंतरंग उलगडले गेले आहेत. या मजेशीर गप्पांमध्ये अजून काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पूर्ण विडिओ नक्की बघा.
तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा.
आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडियो पाठवा...

सोबतच महाराष्ट्र व्हिजन फोरम या खालील दिलेल्या वेबसाईट ला नक्की भेट द्या!
https://mahavisionforum.com//mr
___________________________________________________________________

नवीन किडेबाज टी-शर्ट
https://kidebaj.com

सह्याद्री टी -शर्ट
https://kidebaj.com/products/sahyadri...

कर्म टी-शर्ट
https://kidebaj.com/products/karma-bl...
____________________________________________________________________

कलाकार: सुरज खटावकर

चलचित्रण: ऑड क्रीएटिव्हस

संपादन: श्री उंडाळे, राहूल पाटील

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: अनुया देशपांडे
___________________________________________________________________

आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)

यूट्यूब
   / @marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

___________________________________________________________________
आमच्या इतर वाहिन्या :

खादाड किडे
   / @khadadkide  

वैचारिक किडा
   / @vaicharikkida  

#niwantgappa #marathikida #interview #rohitpawar #rohitpawarspeaks #politician #politics #ncp

Комментарии

Информация по комментариям в разработке