मुलींकडून होणारी फसवणूक | खास स्नेहल करमरकर (कौटुंबिक वकील) यांच्यासोबत..

Описание к видео मुलींकडून होणारी फसवणूक | खास स्नेहल करमरकर (कौटुंबिक वकील) यांच्यासोबत..

नमस्कार मंडळी,
नवरा आणि बायको ही संसारच्या रथाची दोन चाकं आहेत. एकमेकांच्या साथीने ठरवून घेतलेली कामे दोघांनी केलीत तर संसार अगदी सुखाचा होतो. मात्र नात्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना कधीतरी जोडप्यात वाद होतात आणि दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागते. कोर्टात केस दाखल झाल्यावर मुलींकडून कायद्याचा गैरवापर केला जातो अशी अनेक पुरुषांची तक्रार असते. सगळे कायदे मुलींच्या बाजूनेच आहेत अशीही त्यांची ओरड असते. त्यांच्या या बोलण्यात खरंच काही तथ्य आहे का? जर असेल तर मुली कुठल्या पद्धतीने कायद्याचा गैरवापर करतात? यामुळे पुरुषांवर अन्याय होतोय का ? अन्याय झालेल्या पुरुषाने कुठे दाद मागावी? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज वैचारिक गप्पांमध्ये आल्या आहेत कौटुंबिक वकील स्नेहल करमरकर. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
हा व्हिडीओ संपूर्ण बघा.. तसेच, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवा.
तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!

तुमच्या आमच्यातला वक्ता: स्नेहल करमरकर (कौटुंबिक वकील)
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/

कर्म टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/karma-bl...

जगून घ्या टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/jagun-gh...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:22 - Feminism आणि Pseudo-feminism मधील फरक काय आहे?
5:24 - या Pseudo-feminism चा परिवार तसेच त्या पार्टनर वर काय परिणाम होतो
7:04 - कायद्याचा गैरवापर कसा होतो?
11:20 - पुरुषांच्या बाजूने कायदा आहे का?
16:33 - कायद्याचा वापर करून तुटणारं नातं पुन्हा जोडलं गेलंय का?
18:30 - मुली अवेळी माघार का घेतात?
21:51 - Dating App मधून फसवणूक होते का?
24:13 - मुला-मुलींमधील प्रामाणिकपणा कसा ओळखावा.
28:45 - Arrange Marriage मध्ये फसवणूक होते का व काय काळजी घ्यावी.
32:47 - प्रेमात समोरच्या व्यक्तीवर पूर्ण वाहून जाणं योग्य आहे का?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:

युट्युब
   / vaicharikkida  

फेसबुक
  / vaicharikkida  

इंस्टाग्राम
  / vaicharikkida  

ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: विशाल सरकटे

दिग्दर्शन: सूरज खटावकर

संकल्पना: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: तेजस राठोड

संपादकीय पुनरावलोकन: भूषण भोंडे

#vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #life #love #relationship #rape #case #indianlaw #misuseoflaw #feminist #feminism #fakefeminism #womenrights #equality #datingapps #dating #blackmail #trap #onlinefraud #datingappsmisuse

Комментарии

Информация по комментариям в разработке