सोलापूर शहरात पाहण्या सारखे काय आहे ? Top 20 places in Solapur

Описание к видео सोलापूर शहरात पाहण्या सारखे काय आहे ? Top 20 places in Solapur

सोलापूर शहरात पाहण्या सारखे काय आहे ? Solapur | Shri Siddheshwar Temple| Top 10 places in Solapur

Follow us on Instagram :   / arvindvlog  

चॅनलला सब्स्क्राइब केल्याबद्दल आपले खूप धन्यवाद 🙏
आमच्या IndiaTravelVideos चॅनेल ला ५ लाख सबस्क्रायबर्स आहेत पण तेथे मराठी व्हिडीओचा पूर्ण न्याय देऊ शकत नसल्यामुळे आम्ही हे नवीन चॅनल बनवले आहे

सोलापूर शहर (इंग्रजीत Solapur/Sholapur) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते.सोलापूर हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर आहे. ते सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने ९-११ मे १९३० या काळात ३ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन व किसन सारडा यांना जानेवारी १२, १९३१ रोजी ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये फाशी दिली. तेव्हापासून शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. विडी उत्पादनात सोलापूरचा महाराष्ट्रात वरचा क्रमांक आहे तर 'सोलापुरी चादरी' प्रसिद्ध आहेत


सोलापूराचे प्राचीन म्हणजे १२व्या शतकातील रहिवासी "श्री.शिवयोगी सिद्धेश्वर" यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्माच्या (शैव पंथ) माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले. सोलापूर तलाव बांधून त्यांनी सोलापूराची पाणी समस्या सोडवली.

#SolapurC

पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे येथील शिवगंगा मातेच्या मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनलेला आहे, आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनलेला आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन (महानगर पालिका इमारत), शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत. हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात. सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. सरकारच्या स्मार्ट सिटींमध्ये सोलापूरचे नाव यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूरही स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसते आहे.

"सोलापूर" ह्या नावाचा उगम 'सोला (सोळा) आणि पूर (गावे)' या दोन शब्दापासून झाला आहे. असे मानले जाते की, सध्याचे सोलापूर शहर हे अहमदपूर, आदिलपूर, काळजापूर, खडारपूर, खान्देरवाडी, चपळदेव, जामदारवाडी, फतेहपूर, मुहम्मदपूर, राणापूर, शेखपूर, सन्दलपूर, सोनापूर सोन्नलगी, सोलापूर आणि वैदकवाडी ह्या सोळा गावांपासून बनले आहे

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील्या पश्र्चिम व मध्य भागांत सुलभतेने पाणीपुरवठा होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.

The Solapur District was ruled by various dynasties such as Andhrabhratyas, Chalukyas, Rashtrakutas, Yadavas and Bahamanis. 'Solapur' spelled in (Marathi: सोलापूर is believed to be derived from the combination of two words: Sola / सोळा in Marathi means "sixteen" and "Pura / पुर" means "village".

The present city of Solapur was considered to be spread over sixteen villages viz. Aadilpur, Ahmedpur, Chapaldev, Fatehpur, Jamdarwadi, Kalajapur, Khadarpur, Khandervkiwadi, Muhammadpur, Ranapur, Sandalpur, Shaikpur, Solapur, Sonallagi, Sonapur and Vaidakwadi and all these villages are now merged with Solapur Municipal Corporation.

Baba Saheb Ambedkar Jayanti

As per 2011 census of Solapur city[54] and as per provisional reports of the Census of India, the population of Solapur in 2011 was 951,118, of whom av were male and 468,924 were female.

Solapur's population, with the inclusion of its suburbs, increased to 1,250,000 reorganized in 2012.

In 2011, the total literates in Solapur city are 710,180 of whom 390,335 are males while 319,845 are females. The average literacy rate of Solapur city is 83.88 percent of which male and female literacy was 91.31 and 76.30 percent respectively.

Hinduism is the majority religion in Solapur city with 75.73% followers. Islam is the second most popular religion, with approximately 20.64% following it. Buddhism 1.62% Jainism by 1.00%, Christianity 0.73%, others, no religion and not stated 0.28%.

   • केळवली , सातारा  || Kelavali , Satara...  

Комментарии

Информация по комментариям в разработке