सोलापूर बद्दल या खास १० गोष्टी तुम्हाला माहितीयेत का | Solapur Special Video | Vishaych Bhari

Описание к видео सोलापूर बद्दल या खास १० गोष्टी तुम्हाला माहितीयेत का | Solapur Special Video | Vishaych Bhari

सोलापूर बद्दल या खास १० गोष्टी तुम्हाला माहितीयेत का | Solapur Special Video | Vishaych Bhari

अबे काय बे, कुठं चालावं बे... काम बीम नै का तुला.. एकदाच सांगतावं काय.. डोक्यात करून ठेव फिट्ट.. काय करताव बे.. लयं बोलू नको हानीनच बे तुला.. मंडळी अशी अबे तुबेची भाषा म्हणल कि ह्यो कट्टर सोलापुरी माणूस हाय असच समजून जायचं आपण.. असा कन्नड आणि तेलगू एकसेन्ट मिक्स करून मराठी बोलणारा अस्सल सोलापुरी काळजात घुसल्याशिवाय राहत नै बघा.. असे सोलापुरी आणि असं सोलापूर आपल्या अस्सल सोलापूरपणामुळ जगात फेमस हायत बघा.. आता इथल्या बऱ्याच गोष्टीना जगात तोड नाय बर का? मग ती इथलं माणसं असूदेत नायतर इथल्या चादरी टॉवेल.... ह्याच सोलापूर आणि सोलापूरकरांबद्दल काही खास आणि इंटरेस्टिंग गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You

#solapur #solapurcitytour #solapurcity #solapurtourism #solapurcitytouristplaces #solapurnews #solapurtour #solapurmaharashtra #solapurkanda #solapurcityvideo #solapursmartcity #solapurivlogs #solapurinformation #solapurfood #solapurvlog #solapurrailwaystation #solapurkandabajarbhav #solapurvlogs #dkbosssolapur #solapurcarwala #solapurkandamarkettodaylive #solapurkandamarkettodayrate #solapurivideo #solapuricomedy #सोलापूर #सोलापूरकर

Комментарии

Информация по комментариям в разработке