Dal Vajari Recipe | Goat Intestine | पारंपरिक पद्धतीत अशी डाळ वजरी एकदा खाल्ल्यावर खातंच राहाल

Описание к видео Dal Vajari Recipe | Goat Intestine | पारंपरिक पद्धतीत अशी डाळ वजरी एकदा खाल्ल्यावर खातंच राहाल

मुंबई ते नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यापासून ते अलिबाग, पेण आणि रायगड जिल्ह्या पर्यंत प्रसिद्ध असलेली " डाळ वजरी ". डाळ वजरीसाठी जितकी मेहनत लागते त्याहून जास्त त्या मेहनतीमुळे हि डाळ वजरीहि तितकीच सुंदर आणि स्वादिष्ट बनते हि खरी वस्तूस्थिती आहे. तशी बकऱ्याची वजरी हि वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते पण चण्याची डाळ घालून जी वजरी बनते तीची चव हि कल्पना पलीकडेच आहे. याच पाककृतीला सोप्या मार्गाने आग तुमच्या सोबत सादर करत आहे. रेसीपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !

Dal Vajari Recipe | Goat Intestine Easy & Simple Recipe By Chef Durgesh Bhoir.


Web Site : http://www.mihaykoli.co.in
Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product
Write Us : [email protected]
Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/
Facebook Page :   / mihaykoli  
Twitter :   / mi_hay_koli  
Instagram :   / mihaykoli  

Комментарии

Информация по комментариям в разработке