चिकन- मटण खायचयं ? पुण्यातल्या बेस्ट मटण-चिकन मिळणाऱ्या चांगल्या १० ठिकाणांची नावं | BolBhidu

Описание к видео चिकन- मटण खायचयं ? पुण्यातल्या बेस्ट मटण-चिकन मिळणाऱ्या चांगल्या १० ठिकाणांची नावं | BolBhidu

#BolBhidu #ChickenMutton #Thali #Pune

रविवारी रात्री जेवणात चिकन किंवा मटन खायचंच ठरलेलं असतं... त्यात तुम्ही जर पुण्यातल्या पेठांमध्ये राहत असाल तर प्रश्नचं नाही... इथे एकसे बढकर एक खानावळी आहेत... इथल्या हॉटेलात आणि खानावळीत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या चवीचा अनुभव मिळतो... आणि तेही परवडणाऱ्या किंमतीत... पण कुठे? सांगतो की, पुण्यातल्या मटण-चिकन मिळणाऱ्या चांगल्या १० ठिकाणांची नावं..

Chicken or mutton is a must have for dinner on Sunday night. If you live in a suburb of Pune, there is no question. But where and how to find such places? Worry not. Let me tell you, the names of the 10 best places to get mutton and chicken in Pune.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке