भारतात IIT Students Jobless असल्याची माहिती पुढे, Elon Musk चं AI आणि Jobs बद्दलचं भाकीत खरं ठरतंय ?

Описание к видео भारतात IIT Students Jobless असल्याची माहिती पुढे, Elon Musk चं AI आणि Jobs बद्दलचं भाकीत खरं ठरतंय ?

#BolBhidu #ArtificialIntelligence #IITJobs

दरवर्षी कोट्यावधींची पॅकेज घेणाऱ्या आयआयटीच्या मुलांना यंदा कँपस प्लेसमेंटमध्ये मोठा फटका बसताना दिसतोय. २०२४ मध्ये आयआयटी पासआऊट झालेले सात ते आठ हजार विद्यार्थी नोकरीविना असल्याचं समोर आलं आहे. देशभरातल्या २३ आयआयटीमधून ३८ टक्के विद्यार्थ्यांना कँपस प्लेसमेंटच मिळालं नसल्याचं समजतंय. आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थ्याने टाकलेल्या आरटीआयमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

आता आयआयटीच्या मुलांची ही अवस्था असेल तर इंजिनिअरिंगच्या मुलांचं काय होणार, असा प्रश्न आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडला आहे. त्यातच एलॉन मस्क यानं भविष्यात AI मुळं लोकांना जॉब उरणार नाहीत, असं वक्तव्य करत भाकीत केलं होतं. पण खरंच असं आहे का, नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке