College studens साठी Part Time Jobs कोणते आहेत ? असे जॉब केल्याने कोणते फायदे तोटे असतात | BolBhidu

Описание к видео College studens साठी Part Time Jobs कोणते आहेत ? असे जॉब केल्याने कोणते फायदे तोटे असतात | BolBhidu

#BolBhidu #PartTimeJob #BusinessVsJob

जगभरात सध्या महागाई आणि जॉब हे दोन अत्यंत चर्चेचे आणि चिंतेचे विषय आहेत. अशा परिस्थितीत बोल भिडूच्या अनेक प्रेक्षकांनी पार्ट टाईम जॉबबाबत विचारणा केली आहे. पार्ट टाईम करायचा का ? जर तो केला तर त्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतात . पार्ट टाईम जॉब करण हे फायद्याचं आहे की तोट्याचं या तुम्हांला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळतील.

Inflation and jobs are two of the most talked about issues in the world right now. In such a situation, many viewers of Bol Bhidu have asked about part time jobs. Want to work part time? If so, what are the long-term consequences? The advantage of doing a part time job is that in this video you will find the answers to all your questions about loss.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке