Non IT बॅकग्राऊंड असताना, Programming शिवाय IT क्षेत्रात जॉब करण्यासाठी काय कराव लागतं? Non IT to IT

Описание к видео Non IT बॅकग्राऊंड असताना, Programming शिवाय IT क्षेत्रात जॉब करण्यासाठी काय कराव लागतं? Non IT to IT

#BolBhidu #ITjobs #ProgrammingJobs

लॉकडाऊनच्या काळानंतर IT क्षेत्रातील संधी झपाट्याने वाढल्या आहेत. बदलत्या तंत्रज्ञानासाठी IT क्षेत्रातील नोकरदारांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ज्यूनिअर असणाऱ्या लोकांनाही भली मोठी पॅकेजेस ऑफर केली जात आहेत. हे सगळ सुरू असताना बऱ्याचदा Physics, Maths हे विषय शिकले नसल्याने Programming च शिक्षण नसल्याने इच्छा असूनही अनेकांना IT क्षेत्रात जाता येत नाही. जर तुम्ही Non IT background मधून येत असाल आणि तुम्हांला Programming शिवाय IT क्षेत्रात जॉब करायचा असेल तर नक्की काय कराव लागेल ? हेच जाणून घ्या या व्हिडिओतून.

Register for Relevel Test:
https://relvl.co/2qii

Check out Relevel Courses:
https://relvl.co/shj4

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке