तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले मुलं मुली संपत्ती सोडून Jain Muni होण्याचा पर्याय का निवडतायत ?

Описание к видео तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले मुलं मुली संपत्ती सोडून Jain Muni होण्याचा पर्याय का निवडतायत ?

#BolBhidu #jaindiksha #jainsadhvi #jainsadhu

अमेरिकेत डेटा सायंटिस्ट म्हणून चांगली नोकरी होती. वर्षाचं सव्वा कोटींचे पॅकेज होतं. म्हणजे महिन्याला १० लाखांचा पगार. इतकं असूनही प्रांशुक कांठेड नावाच्या २८ वर्षाच्या तरुणाने जॉब सोडला, जैन धर्माची दीक्षा घेतली आणि जैन मुनी बनला. त्याच्याबरोबरच त्याच्या मामाच्या दोन्ही मुलांनी हाच निर्णय घेतला आणि जैन मुनी बनले. अशा अनेक बातम्या ऐकायला-वाचायला मिळतात जिथे वयाच्या १०-१५-२० -२५ वर्षांची तरुण मुलं-मुली सगळं काही सोडून जैन मुनी होण्याच्या मार्गावर निघतात. ज्या वयात, ज्या काळात सगळ जग पैसा, यश मिळवायच्या मागे लागतं त्या वयात हि मंडळी लहान वयात जैन धर्माची दीक्षा घेण्याचे कारण काय? जैन मुनी बनण्याचा ट्रेण्ड का येतोय ? जाणून घ्या

Had a good job as a data scientist in America. The annual package was Rs.1.25 cr That means a salary of 10 lakhs per month. Despite this, a 28-year-old named Pranshuk Kanthed quit his job, took initiation into Jainism and became a Jain sage. Along with him, both his uncle's sons took the same decision and became Jain sages. One hears and reads many such news where young boys and girls of the age of 10-15-20-25 leave everything and start the path of becoming a Jain sage. At an age when the whole world is after money and success, what is the reason for this congregation to take initiation into Jainism at a young age? Why is there a trend of becoming a Jain sage? find out through this video...

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке