चमचमीत विदर्भ स्टाइल पातोडी रस्सा | Patodi recipe | vidarbh patodi chi bhaji / patwadi rassa recipe

Описание к видео चमचमीत विदर्भ स्टाइल पातोडी रस्सा | Patodi recipe | vidarbh patodi chi bhaji / patwadi rassa recipe

नमस्कार मैत्रिणींनो,
Lockdown मधेही भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडतेय. लोकं जीवावर उदार होऊन भाजीपाला, दुधासाठी गर्दीत उतरतायत.
पण खरंच.. भाजीपाला, दुधासाठी खरोखर आपल्याला कुटुंबाची सुरक्षा पणाला लावायची गरज आहे का?
लिस्ट करून महिनाभर पुरेल इतकं धान्य आणि इतर गोष्टी आणल्या की प्रसंगी कोंड्याचा मांडा करू, कोरा चहा पिऊ पण कुणीच घराच्या बाहेर पडणार नाही इतका संकल्प प्रत्येक घराने केला की झालंच की 😊
आणि कोंड्याचा मांडाच का? कितीतरी छान छान भाज्या, पदार्थ अगदी घरच्या साहित्यातून होतात की.
स्वाद मराठी या माझ्या youtube channel वर lockdown संपेपर्यंत महिनाभर प्रत्येक दिवशी घरच्या साहित्यातून बनणारा छानसा भाजीचा प्रकार आणि पूर्णान्न जेवणाचे (one dish meal) सोप्पे नाविन्यपूर्ण प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील . त्यासाठी youtube वर जाऊन स्वाद मराठीला subscribe करा म्हणजे त्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.
काळजी घ्या मैत्रिणींनो
रोहिणी आशिष
Swad marathi
Youtube channel
भाज्यांची लिस्ट -
1) भरल्या कांद्याची भाजी
2) गट्टे की सब्जी
3) पेंडपाला
4) कढी गोळे
5) उडदाचं घुटं
6) पानगोळे
7) खान्देशी शेवभाजी
8) वड्याचं सांबार
9) हुलपल्ली
10) खळगुट
11) म्हाद्या
12) वालाची भाजी /बिरडं
13) कुळथाचं पिठलं
14) पातोडी रस्सा
15) शेंगदाण्याची आमटी
16) येसूर वडी
17) खडी दाल
18) मसूरचं खाट्टं
19) गुजराती सेव टोमॅटो भाजी
20) कैरीची उडद मेथी
21) रावण पिठलं
22) उंबराची आमटी
23) खान्देशी मिरच्यांची भाजी
24) दाल मखनी
25) मालवणी स्टाईल गोळ्यांची आमटी
26) बुंदीची कढी
27) मोडाच्या मटकीची भाजी
28) अक्खा मसूर
29) सांडग्याची भाजी
30) डुबुक वडी
31) सॊयाबीनच्या वड्यांची भाजी
32) काजुकरी
33) वाटण्याची /फ्रोझन मटारची भाजी
34) पंचमेल दाल
35) मासवडी रस्सा
36) भोकरी वरण
37) कुरडईची भाजी
38) डाळबट्टी
39) झुणका भाकरी
40) पंजाबी छोले
41) कांद्याची भरडा भाजी
42) डाळ कांदा
43) मोदकांची आमटी
44) कढी पकोडे
45) चणा मसाला
46) पापडाची भाजी
47) मोकळी डाळ
48) मुंगवड्याची भाजी
49) गट्टे का साग
50) मोडाच्या मेथीची भाजी
51) ढाबेवाली तडका दाल
52) तुरीचे लवट /कोफ्ते
53) मखाना मसाला
54) मोगर
55) शिपी आमटी
56) मेदगं
57) बाजार आमटी
58) सुकवलेल्या हरभरा पाल्याची भाजी
59) कनोरचे गोळे
60) झिरक
61) उडदाचं डांगर
62) काळ्या वाटण्याची भाजी
63) मोड आलेल्या हुलग्याची /कुळीथ भाजी
64) वाटाणे भिजवून आळण
65) खसखसची विदर्भ स्टाईल भाजी
66) कांदा भज्यांची रस्सा भाजी
© swad marathi

#Patodirecipe#patodirassa#vidarbhrecipe
Patodichi bhaji recipe
Patodi rassa
vidarbh style recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке