संत संताजी महाराज जगनाडे यांची 400 वी जयंती. Sant Santaji Maharaj Jayanti.

Описание к видео संत संताजी महाराज जगनाडे यांची 400 वी जयंती. Sant Santaji Maharaj Jayanti.

संताजी महाराज जयंती 8 डिसेंबर 2024.
वारकरी संत
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो । तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।
नाही तर तुमची आमची एक जात । कमी नाही त्यात अणु रेणु ।।२।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे । स्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।३।।

Комментарии

Информация по комментариям в разработке