२० मिनिटात अक्खे मूग व मूठभर पोहे भिजवून कापसापेक्षा मऊ होणारा हाई प्रोटीन टेस्टी नाश्ता I Nasta I

Описание к видео २० मिनिटात अक्खे मूग व मूठभर पोहे भिजवून कापसापेक्षा मऊ होणारा हाई प्रोटीन टेस्टी नाश्ता I Nasta I

२० मिनिटात अक्खे मूग व मूठभर पोहे भिजवून कापसापेक्षा मऊ होणारा हाई प्रोटीन टेस्टी नाश्ता I Nasta I
#पौष्टिकनाश्ता #healthynasta #Shandarmarathirecipe #healthy #nasta #breakfast #healthynasta #mungbeans #moongdhokla #watidhokla #healthybreakfast #instantbreakfast #instantdhokla #instantrecipes #poushtiknasta #marathirecipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटही मूग ( १०० ग्राम ) / 1 bowl of mung beans ( 100 grm )
१ जुडी पालक २ मिनिटांपर्यंत शिजवून घ्या / cook a bunch of spinach for 2 minutes
अर्धी वाटी पोहे ( २ चमचे ) / half bowl poha
२ चमचे दही / 2 tsp curd
४ हिरच्या मिरच्या / 4 green chilli
५ लसणाच्या पाकळ्या व २ लहान तुकडे आलं / 5 cloves of garlic and 2 small pieces of ginger
थोडीशी हिरवी कोथिंबीर / a little green coriander
३ चमचे रवा / 3 tsp semolina
१ चमचा तेल / 1 tsp oil
चवीनुसार मीठ / salt to teste
१ लहान पॅकेट इनो / a small packet eno
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा / 1 tsp mix musterd cumin seeds
१ चमचा सफेद तीळ / 1 tsp white sesame
थोडेसे कडीपत्ता / a little curry leaves
लाल व हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / finely chopped red and green chillies
पाव चमचा हिंग / a 1/4 tsp asafoetida

Комментарии

Информация по комментариям в разработке