अलिबाग मधील पावसाळी लोकप्रिय कणकेश्वर मंदिर आणि कुंड | kankeshawar Temple Detail Vedio alibag

Описание к видео अलिबाग मधील पावसाळी लोकप्रिय कणकेश्वर मंदिर आणि कुंड | kankeshawar Temple Detail Vedio alibag

अलिबाग मधील पावसाळी लोकप्रिय कनकेश्वर मंदिर आणि कुंड |
Kankeshawar Temple Detail Vedio alibag

अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल.

श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.

नगमोडी वळणाने पायऱ्यांवरुन चालताना जवळपास ५०००০ फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस मोहनगिरी व बालगिरी या दोन तपव्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर नागोबाचा टप्पा आहे, येथुन ७५० फूटावर जांभळीचा टेप लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास " देवाची पायरी" असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे पालेश्वर हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर ब्रम्हकुंड लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला
बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्यानगमोडी वळणाने पायऱ्यांवरुन चालताना जवळपास ५०००০ फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस मोहनगिरी व बालगिरी या दोन तपव्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर नागोबाचा टप्पा आहे, येथुन ७५० फूटावर जांभळीचा टेप लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास " देवाची पायरी" असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे पालेश्वर हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर ब्रम्हकुंड लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.🚩
_________________________________________________

Kankeshwar

Alibaug

Pen

Palm beach

Nerul

Vlog

Details

Friends

Road trip

One day trip Temple

#uranchakoli

#kankeshwartemple

#alibaug

#alibaugtemple

#kankeshwar

#shivmandir

#Alibag

#kankeshvr

#कणकेश्वर

#omnamahshivay

#kankeshwarmandir

#mahadev

#maharashtratourism #mahadeva

#mahadev_status

#shambhu

#kihimbeach

#Konkan Village

#अलिबाग

#निसर्ग

#boataccident

#accidentnews

#uranchakolivlog

#kankeshawar #mahdev_lover 35 #mahadev #mahakaleshwar #viral #trending #trend #reels #viral #mahakal

• अलिबागमधील कोकणातील सुंदर गाव

• किहिम बीच

• shivling

• बोट

• बोट

• नारळाचे झाड

•अलिबाग कोकणातील हिरवेगार निसर्ग
Kankeshwar

Alibaug

Pen

Palm beach

unrolled

Vlog

Details

Friends

Road trip

One day trip

Temple

How to go kankeshawar Temple
Where is kankeshawar
Where is alibag
कणकेश्वर ला कसं जायचं
कणकेश्वर मंदीर कुठे आले
पावसाळ्यात आलिबाग मध्ये
अलिबाग किती लांब आहे
कणकेश्वर मंदीर किती लांब आहे
Kankeshawar lateat vedio
Kankeshwar 2024 vedio
अलिबाग व्हिडिओ
अलिबाग लोकप्रिय मंदिर
Kankeshwar Temple history
Kankeshawar Vedio
Kankeshwar vlog
कणकेश्वर व्हिडिओ

नमस्कार मंडळी, या विडिओ मध्ये आपण अलिबागच्या कनकेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. हा संपूर्ण माहितीपट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ खूप share करा, आणि चॅनेलला subscribe जरूर करा.

Tags

#uranchakoli #kankeshwarmandir

#kankeshwartemplealibag #familytripalibag

पाहिल्याबद्दल धन्यवाद :)

ही पूर्ण video जर तुम्हाला आवडली असेल तर तिला नक्की like करा, comments मधे नक्की सांगा आणि आपल्या channel ला subscribe करायला विसरू नका ♥️




#uranchakoli #uran #kankeshwar

Комментарии

Информация по комментариям в разработке