२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai

Описание к видео २२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai

२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai

जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युध्दाला अवघी ३८ वर्षे झाली होती.

मराठेशाही अस्तित्वात होती.

१८५७ चं पहिलं स्वांतत्र्ययुद्ध झालं तेव्हा या घराला बांधून ५८ वर्षे लोटली होती.

यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना...

तर १७९९ साली बांधलेलं, तब्बल २२५ वर्षे जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी म्हणजेच मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या गावी.

१० पिढ्यांचा ज्ञात इतिहास व ८० हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण-उत्सव याच घरात साजरे करतात.

असं हे तब्बल २२५ वर्षे जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबीयांना भेटणार आहोत.

हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.

अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!

विशेष आभार:
श्री. विजय पाटील व पाटील कुटुंबीय, तरखड, वसई
९७६६२३७८०४
सिल्विना रॉड्रिग्ज, राजोडी

छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / sunil_d_mello  

व्हॉट्सॲप चॅनल लिंक
https://whatsapp.com/channel/0029VaBg...

वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
   • Old houses जुनी घरे  

#oldhouse #vasaioldhouses #vasai #patilwada #patilwadavasai #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos

Комментарии

Информация по комментариям в разработке