कच्च्या पपई चा हलवा असा करून बघा | कच्च्या पपई ची रेसिपी

Описание к видео कच्च्या पपई चा हलवा असा करून बघा | कच्च्या पपई ची रेसिपी

#Recipe #HalwaRecipe #SpecialDish नमस्कार मंडळी,

मी या व्हिडिओ मध्ये कच्च्या पपई चा हलवा बनवायची रेसिपी दाखविली आहे. उपवासासाठी किंवा काही गोड करून खायचं असल्यास हा पदार्थ नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या बद्दल कमेंट करून नक्की सांगा.

....आणि हो माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका !

Комментарии

Информация по комментариям в разработке