लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून वाद का ? Ajit Pawar वेगळे लढणार का ? बोल भिडू चर्चा विथ अदिती तटकरे

Описание к видео लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून वाद का ? Ajit Pawar वेगळे लढणार का ? बोल भिडू चर्चा विथ अदिती तटकरे

#BolBhidu #AditiTatkare #MaharahstraAssemblyElections2024

महायुतीकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन तिन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं बोललं जातंय. अजित पवार एकटेच या योजनेचं श्रेय घेतायत का ? लाडकी बहीण योजनेचा विधानसभेला किती फायदा होणार ? आगामी विधानसभेला अजित पवार वेगळं लढण्याची भूमिका घेणार का ? यंदाची विधानसभा निवडणूक नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार ? लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुती विधानसभेला सत्तेत येणार का ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात, मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून.

Timestamps:

00:00 – ट्रेलर
02:18 – मुलाखतीला सुरुवात
02:59 – लाडकी बहीण योजनेचा विचार नेमका कसा सुरू झाला ?
07:27 – लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत वाद आहे का ?
11:11 – ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत नाही त्यांचा फटका महायुतीला बसेल ?
15:24 – अजित पवारांना पीआर स्ट्रॅटेजी करण्याची गरज का भासली ?
20:33 – भाजपसोबत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार राष्ट्रवादीपासून दुरावलाय ?
26:34 – ‘रायगड पॅटर्न’ विधानसभेत राबवण्याचा अजितदादांचा प्रयत्न असणार का ?
31:30 – जागावाटपावरुन महायुतीत वाद होईल ?
34:50 – अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील ?
42:04 – जागावाटपात अजित पवार गटाला किती जागा मिळतील ?
45:40 – शरद पवारांच्या महाराष्ट्रातील झंझावती दौऱ्याकडे कसे पाहता ?
51:58 – विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट शरद पवार गटाला भारी पडेल ?
56:10 – आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी प्रभावी ठरेल ?
59:27 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कधी होतील ?
01:02:24 – शेवट


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке