चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
Dondaicha News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचात मोतिबिंदू शिबिर #dondaicha @LoknayakNews #rotaryclub #shindkheda #dhulenews #dhuletopenews #dhulekar
भारतीय जनता पक्ष दोंडाईचा व रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरा आय हॉस्पिटल, आंनद व प्रविण आय क्लिनिक दोंडाईचा यांच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक १७ सप्टेंबर बुधवार रोजी प्रविण आय क्लिनिक रोटरी मार्ग येथे संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील यांनी केले याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, माजी आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, जितु गिरासे नरेंद्र गिरासे, अनिल सिसोदिया, महेंद्र गिरासे, संजोग रामोळे, सोशल मिडियाचे प्रमुख अशोक गिरासे, रोटरी सिनियर्सचे कार्यकारी सचिव रविंद्र पाटील, सचिव डॉ अनिल धनगर, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश अहिरराव, सुनिल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिबिरात एकुण ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील ४१ रुग्णांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. सर्व रुग्णांची सर्वोतोपरी व्यवस्था मोफत करण्यात आली.
लोकनायक न्यूजसाठी संजय कोळी दोंडाईचा
दोंडाईचा
दोंडाईचात रोटरी क्लब तर्फे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन
नवरात्र उत्सव म्हटलं की "'ओढणी ओढूने उडी उडी जाय'...... सारख्या वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर गरबा आणि दांडिया खेळणारी तरूण - तरूणी.....!"
शहरातील रोटरी क्लब दोंडाईचा, इनरव्हील क्लब ऑफ व भक्ती गरबा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व नाशिक मर्चंट कॉपरेटीव बँक यांच्या सहकार्याने शहरातील दादासाहेब रावल स्टेडियम येथे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा खेळणाऱ्या महिलांना दररोज आठ ते दहा बक्षीस देण्यात येतात. त्यात उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट गरबा, उत्कृष्ट प्लेयर चे पारितोषिक देण्यात येतात. गरबे खेळण्यासाठी व पाहण्यासाठी महिलांना विनामूल्य प्रवेश दिला जात आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी गरबे खेळण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. देवीची आरती करण्यासाठी दररोज विविध सामाजिक व राजकीय डॉक्टर, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, सरकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तसेच सर्व पत्रकार बांधवांना आरतीसाठी निमंत्रित केले जाते. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी या गरबा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे अध्यक्ष गुलाम शेख, सचिव सतीश पाटील, व प्रोजेक्ट चेअरमन अमर इंदानी, अनीश शाह यांच्याकडून करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी स्कूलचे चेअरमन हिमांशू शाह, श्रीकांत इंदानी, हर्षित पटेल, योगेश माहेश्वरी, राकेश जयस्वाल, डॉ चेतन बच्छाव, अविनाश मोरे, शिवनंदन राजपूत, रितेश कवाड, पंकज कवाड, अतुल पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. जितीन अग्रवाल, डॉ. प्रफुल्ल दुग्गड, डॉ. निलेश पवार, डॉ. हेमंत नागरे, डॉ. दिलीप पाटील, हरीश जैन, आशिष अग्रवाल, ब्रिजेश अग्रवाल, शैलेश बोरसे, प्रवीण पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पाटील, सचिव श्रीमती लक्ष्मी शर्मा भक्ती गरबा मंडळाच्या अध्यक्षा शारदाबेन शहा, हेतल शहा, मनीषा गुजराथी, वैशाली शहा, यासह आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान गरबा प्रसंगी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
लोकनायक न्युज करीता प्रतिनिधि संजय कोळी, दोंडाईचा
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Информация по комментариям в разработке