Loknayak News (लोकनायक न्युज)

नमस्कार,
Loknayak News या युट्यूब चैनल ची सुरुवात खऱ्या अर्थाने २६ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली आहे. आपण आमच्या www.loknayaknews.com यावर देखील भेट देवून संपूर्ण महाराष्ट्र भरातील बातम्या आपण पाहू शकतात. सदर वेबसाईट व चैनल चे मालक व मुख्य संपादक जितेंद्र महाजन हे आहेत. आपणास काही तक्रार अथवा सूचना असल्यास आपण ई मेल - [email protected] या मेल वर करू शकतात. आपल्या तक्रारीस अथवा सूचनेस तत्काळ व योग्य प्रतिसाद देण्यात येईल. धन्यवाद.