Geet Ramayana | Sudhir Phadke | गीत रामायण | Ram Janmala Ga Sakhi | राम जन्मला ग सखी | Sarveshwar

Описание к видео Geet Ramayana | Sudhir Phadke | गीत रामायण | Ram Janmala Ga Sakhi | राम जन्मला ग सखी | Sarveshwar

#ramnavami #ramnavmi #रामनवमी #राम

Original Credits -
Song: Ram Janmala Ga Sakhi
Album: Geet Ramayan Vol 2
Artist: Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G. D. Madgulkar

Rights - Label- Saregama India Limited, A RPSG Group Company

गीतकार - ग. दि. माडगुळकर
संगीत व स्वर - सुधीर फडके (बाबूजी)

प्रभू रामचंद्र हा आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून गदिमा व सुधीर फडके या द्वयींनी रामायण या महाकाव्यातील काही ठराविक प्रसंग गीतांच्या माध्यमातून घेऊन संक्षिप्त असं गीतरामायण साकार केले आणि ते अजरामर झाले.
आमच्या विद्यालयातील वै.तुळशीरामबोवा दीक्षित दादा यांच्या नातशिष्या सौ.जयश्री घैसास-आठवले यांच्या पहाडी व सुमधुर आवाजातील काही गीतं आपल्यासाठी प्रसारित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
गुढी पाडवा ते रामनवमी रोज एक गीत प्रसारित करायचा मानस आहे!
कृपया आपण हेडफोन लाऊन अवश्य ऐका, पहा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करा, प्रसारित करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा..... धन्यवाद..... 😊🙏🏼

आयोजक - चतुरंग प्रतिष्ठान

मार्गदर्शन - अंकुश रामचंद्र दीक्षित

गायिका - सौ. जयश्री घैसास-आठवले

तबला संगत - श्री. दादासाहेब किसवे

संवादिनी संगत - कु. कांचन प्रदीप लेले

तालवाद्य व स्वरसाथ - सौ. वैष्णवी अंकुश दीक्षित, कु. उमा अंकुश दीक्षित, कु. राजस सचिन आठवले व कु. सानिका सचिन आठवले

निवेदन - कु. निनाद कदम
छायाचित्रण - कु. प्रणव इंदुलकर

Geet Ramayana | Sudhir Phadke | गीत रामायण | Ram Janmala Ga Sakhi | राम जन्मला ग सखी | सर्वेश्वर संगीत विद्यालय | जयश्री घैसास - आठवले | Sarveshwar Sangeet Vidyalay | Jayashree Ghaisas-Athavale

#GeetRamayana #marathibhaktigeete #sudhirphadke #मराठीगाणी #marathibhajan #marathisongs #marathibhavgeet #ramayan #saregamamarathi
#ramayan
#marathisongs
#marathibhajan
#मराठीगाणी

Комментарии

Информация по комментариям в разработке