गणपती बाप्पा मोरया ganpati bappa morya वऱ्हाडी कॉमेडी YFP Film

Описание к видео गणपती बाप्पा मोरया ganpati bappa morya वऱ्हाडी कॉमेडी YFP Film

गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. गणेश स्तोत्रातही गणेशाच्या स्तुतीपर वर्णनात हेच सांगितले आहे.

आपण आपल्या चेतनेतील श्री गणेशाची प्रार्थना करतो की त्याने आपल्यासमोर मूर्तीच्या रूपात यावे जेणे करुन आपण काही काळ त्याच्याशी रममाण होऊन शकू, हसत खेळत संवाद साधू शकू. ठराविक दिवसांनंतर त्यांची प्रार्थना करतो की ते जिथून आले तिथे म्हणजे आपल्या चेतनेत त्यांनी निघून जावे.

आपण गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून त्याची पूजा करतो म्हणजे त्याच्याकडूनच मिळालेल्या गोष्टी आपण त्यालाच अर्पण करत असतो.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत लाडक्या गणपती बाप्पाचं घराघरात (Ganesh Chaturthi 2021) आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानं गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. बुद्धीच्या देवाची सर्वत्र मनोभावे सेवा अर्थातच पूजा केली जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या (Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya) जयघोष केला जात आहे.

Ganesh Chaturthi also known as Vinayaka Chaturthi (Vināyaka Caturthī), or Vinayaka Chaviti (Vināyaka Cavitī) is a Hindu festival celebrating the arrival of Lord Ganesh to earth from Kailash Parvat with his mother Goddess Parvati/Gauri.

The festival is marked with the installation of Lord Ganesh's clay murtis privately in homes and publicly by Shri Bal Gangadhar Tilak popularly known as Lokmanya Tilak in Pune in the year 1893 on elaborate pandals (temporary stages). Observations include chanting of Vedic hymns and Hindu texts such as prayers and vrata (fasting).

Writer - Mugdha Pinjarkar

कलाकार - Shrutika Gawande, Saurabh Shende, Shrilesh Pande, Atharva Kashikar, Varsha P Deshmukh, sampada Bansod

Art Director- Prashant Shravan Ujjainkar
Management Head - Sanjay Ovhal
Marketing Head - Niket Chawale
YFP Head - Pankaj Vanita Kaware

#Ganeshchaturthi #ganpatibappa #ganpativisarjan

Комментарии

Информация по комментариям в разработке