Loksabha Speaker ते Sanvidhan Bachao, राहुल गांधी आणि विरोधकांनी Narendra Modi-NDA ची कशी कोंडी केली

Описание к видео Loksabha Speaker ते Sanvidhan Bachao, राहुल गांधी आणि विरोधकांनी Narendra Modi-NDA ची कशी कोंडी केली

#BolBhidu #RahulGandhiOath #LoksabhaSession2024

विरोधी पक्षांचा संसदेतला हा उत्साह आणि त्यांची लोकसभेतली 234 इतकी संख्या आगामी काळात मोदी सरकारसाठी डोकेदुखी ठरेल, असं म्हटलं जातंय. कारण यावेळी नरेंद्र मोदींना विरोधकांचा संसदेतसुद्धा सामना करावा लागणार आहे. मागील दोन लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद कुठल्याच पक्षाला मिळाले नव्हते.

पण यावेळी ते काँग्रेसकडे असेल हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळं विरोधकांनी मोदींना पहिल्याच आधिवेशनापासून घेरण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होतंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोदी सरकारची केलेली कोंडी आणि मोदींसमोर निर्माण केलेलं आव्हान, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке