US Presidential Debate: Joe Biden आणि Donald Trump यांच्यातली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

Описание к видео US Presidential Debate: Joe Biden आणि Donald Trump यांच्यातली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार?

#BBCMarathi #USElections2024 #PresidentialDebate #JoBiden #DonaldTrump #Democrats
अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे.
नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке