Master, Vikram आणि आता Shahrukh Khan सोबत Jawan गाजवणारा Vijay Setupathi Pan India Star असा बनला...

Описание к видео Master, Vikram आणि आता Shahrukh Khan सोबत Jawan गाजवणारा Vijay Setupathi Pan India Star असा बनला...

#BolBhidu #Jawan #vijaysetupathi

सध्या पिक्चरबद्दलच्या बातम्या म्हणलं की विषय सुरु होतो जवानवर आणि थांबतोही जवानवरच. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, प्रमोशन आणि तगडी स्टारकास्ट यामुळं जवानची चर्चा होतीच, त्यात जवान रिलीझ झाल्यावर या चर्चांना कारण मिळालं ती म्हणजे जवानची कमाई. जवानच्या कमाईनं एकामागोमाग एक रेकॉर्ड्स तोडले, प्रचंड गर्दी खेचली. शाहरुखची हवा झालीच, पण आणखी एक नाव गाजलं ते म्हणजे विजय सेतुपती.

समोर शाहरुख असेल, थलपती विजय असेल, कमल हसन असेल किंवा स्वतः थलैवर रजनीकांत, विजय सेतुपती टिकतो आणि लक्षातही राहतो. साऊथचा स्टार या टॅग पुरता मर्यादित न राहता विजय सेतुपती पॅन इंडिया स्टार बनलाय, मास्टर, जवान, विक्रमच्या आधीही 96 आणि सुपर डिलक्समधून त्याचं नाव गाजलं होतं. पण विजय सेतुपतीची स्टोरी नेमकी काय आहे ? साधासुधा दिसणारा हा कार्यकर्ता स्टार कसा बनला ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке