Achar Sanhita| आचारसंहिता म्हणजे काय? | नियम काय असतात जाणून घ्या संपूर्ण माहिती..

Описание к видео Achar Sanhita| आचारसंहिता म्हणजे काय? | नियम काय असतात जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मंडळी,
जेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतात तर त्याच्या आधी आचारसंहिता ही लागू केली जाते.. आचारसंहिता म्हणजे काय ? लागू झाल्यानंतर त्याचे निर्बंध काय असतात नियम कोणते असतात याबद्दलची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आणि मतदारांना माहीत नसते.. मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणते निर्बंध लागू होतात . आचारसंहिताचा उद्देश काय आहे.. आणि आचारसंहिताचे नियम काय आहेत.. अशी महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माहितीमध्ये जाणून घेणार आहोत..

#codeofconduct
#acharsanhita

Комментарии

Информация по комментариям в разработке