how to file complaint to the government department | सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार कशी करावी ?

Описание к видео how to file complaint to the government department | सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार कशी करावी ?

मंडळी,
जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही शासकीय ऑफिसमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये तुमचे संबंधित कामे होत नसतील आणि तुम्हाला न्याय हा मिळत नाही.. आणि संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रार करायची आहे पण त्याबद्दल माहिती माहित नाही.. चिंता नसावी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत कोणत्याही शासकीय किंवा निम्म शासकीय ऑफिसमध्ये तक्रार कशी करायची याबद्दल माहिती..
माहिती जशी की..
1. कोणत्या अधिकाऱ्याकडे कशी तक्रार करावी?
2. तक्रार लिखित का करावी व तक्रारीची पोच घेणे का गरजेचे आहे?
3. तक्रारीची पोच न दिल्यास काय करावे?
4. लेखी तक्रारीचे स्वरूप कसे असावे?
5. तक्रारी मध्ये काय लिहावे? अशी संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке