RAMANBAUG DHOL TASHA PATHAK 2024 | सराव शुभारंभ ❤️‍🔥

Описание к видео RAMANBAUG DHOL TASHA PATHAK 2024 | सराव शुभारंभ ❤️‍🔥

RAMANBAUG DHOL TASHA PATHAK 2024 | सराव शुभारंभ ❤️‍🔥

काल दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी रमणबाग ढोल ताशा पथकाचा सराव शुभारंभ व वाद्यपूजन समारंभ पार पडला..! यावेळी विविध पथकातील वादकांनी तसेच विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित राहून वादनाचा आनंद लुटला ❤️‍🔥
अखेर वरून राजांनी 🌧️ वादनावेळी आपली हजेरी लावलीच !
आणि भर पावसातील वादन ऐकून प्रेक्षकांच्या सुद्धा अंगावर काटा आलाच ! व्हिडिओ आपल्या पथकातील मित्रांसोबत तसेच आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा ♥️🙌🏻

#Ramanbaug #MySelfNilesh #DholTashaPathak #aagaman #pune #ganpati #festival #dhol #tasha #pathak #ganesh #bappa #ganeshostav #morya #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #Ramanbaug_Yuva_Manch #Ramanbaug_Dhol_Tasha_Pathak

Subscribe !!! Like !!! Comments !!!

भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये ... Channel वरील इतर व्हिडीओ नक्की पहा !!!


गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
___________________________________

जय भवानी ... जय शिवराय ...

हर हर महादेव ...

🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩
___________________________________

Комментарии

Информация по комментариям в разработке