वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - वारीत जयजयकार कोणाचा व का करावा?

Описание к видео वारी विशेष मालिका - जाता पंढरीसी - वारीत जयजयकार कोणाचा व का करावा?

नमस्कार, ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत!
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी प्रस्थान झाले त्या दिवसापासून आपण एक वारी विशेष मालिका सुरू केली आहे, जाता पंढरीसी...
या मालिकेत आपण तीन प्रकारचे व्हिडिओज करणार आहोत
1) वारीबद्दल विशेष माहिती
2) अभंग गायन
3) संतांच्या कथा
यातील आजच्या भागात आपण वारीबद्दल विशेष माहिती या मालिकेतील पहिला भाग ऐकणार आहोत.
आजचा विषय आहे, जय जयकार कोणाचा करावा व का?
आणि हा लेख आपल्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री संतोष परांजपे यांनी लिहिला असून, याचे डबिंग कु. कृतिका दीक्षितने केला आहे.

व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि त्याचबरोबर अजून कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावे

Комментарии

Информация по комментариям в разработке