10 दिवसांत Sharad pawar आणि Eknath Shinde यांची दुसरी भेट, Fadnavis आणि Thackeray ना इशारा ?

Описание к видео 10 दिवसांत Sharad pawar आणि Eknath Shinde यांची दुसरी भेट, Fadnavis आणि Thackeray ना इशारा ?

#BolBhidu #SharadPawarEknathShindeBhet #DevendraFadnavis

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता येत्या २० सप्टेंबरला लागू शकते असे अंदाज नेत्यांकडून यायला सुरूवात झालीये.महाराष्ट्रात हळूहळू विधानसभेचा माहोल तयार व्हायला लागलाय. शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सगळ्याच नेत्यांनी भेटीगाठी बैठका यांचा धडाका लावलाय. महाराष्ट्र दौऱ्यांनाही सुरूवात झालीये. तिसऱ्या आघाडीची चर्चा चालुये, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, संभाजीरात्रे छत्रपती, MIM यांच्या आघाडीची बोलणी सुरू आहे…महाराष्ट्रात लोकसभेला इम्पॅक्टफुल ठरलेला मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला काय करणार यावरूनही जोरदार चर्चा चालु आहे. थोडक्यात वातावरणनिर्मितीला सुरूवात झालीये.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी छगन भुजबळांनी पवारांची भेट घेत आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली, मुख्मंत्र्यांना भेटण्याचीही मागणी केली, आठवड्याभरातचं शरद पवार शिंदेंना भेटले आणि सावधपणे या सगळ्यात सरकारलाच कात्रीत पकडलं…त्यानंतर १० दिवसांत पुन्हा शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटले…पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वरवर जरी आरक्षण, सहकारी संस्था यांच्यासाठी वाटत असल्या तरी त्यामागे राज्यात बरेच अंडरकरंट घडताना दिसतायत. ते नेमके काय तेच या व्हिडिओतून पाहूया.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке