Vidhansabha Election मध्ये स्विंग मिळाला तर कोण संपेल ? Uddhav Thackeray की Ajit Pawar ? गणितं काय

Описание к видео Vidhansabha Election मध्ये स्विंग मिळाला तर कोण संपेल ? Uddhav Thackeray की Ajit Pawar ? गणितं काय

#BolBhidu #ajitpawar #uddhavthackeray

पक्षफुटी गेल्या पाच वर्षात सेना, राष्ट्रवादी फुटणं या सगळ्या गोष्टी पाहता लोकांनी आपलं मतदान पक्क ठरवलय आणि इलेक्शनच्या दिवशी हे मतदार असाच स्विंग देतील आणि आघाडी किंवा युतीला निवडून आणतील.

पण मुळ मुद्दा असा की अशाप्रकारचा स्विंग असेल तर तिसरा पक्ष संपेल मग तो या बाजूचा किंवा त्या बाजूचा. नेमका हा तिसरा पक्ष कोणता आणि स्विंग असेल तर या पक्षाचं उपयोगितामुल्य कसं संपू शकतं पाहूया…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке