महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast

Описание к видео महाराष्ट्राचा माहीत नसलेला इतिहास | Dr. Shreenand Bapat | Marathi Podcast

महाराष्ट्र निर्माण कसा झाला? महाराष्ट्र हा शब्द कुठून आला? आजची महाराष्ट्राची शहरं पूर्वी काय म्हणून ओळखली जात होती? तेव्हा political centers कुठे होती? पूर्वीच्या महाराष्ट्राची भाषा काय होती? कुठली लिपी वापरली जात होती? आपली मंदिरे महाराष्ट्राच्या प्राचीनतेबद्दल काय सांगतात? तेव्हा लोक काय पेहराव करत होते? काय पद्धतीचा आहार केला जात होता? महाराष्ट्राच्या इतिहासावर आपण इतिहास संशोधक डॉ. श्रीनंद बापट यांच्याशी चर्चा केली आहे.
In this episode, we explore the fascinating history of Maharashtra, tracing its origins and understanding how this vibrant state was formed. We delve into the etymology of the word "Maharashtra," uncover the ancient names and identities of today’s cities, and identify the key political centers of the time.
We also discuss the languages spoken in early Maharashtra, the used scripts, and what the ancient temples reveal about the region’s antiquity. Additionally, we examine the traditional attire and dietary habits of the people who lived in this land centuries ago.
We’ve had a detailed discussion with renowned historian Dr. Shreenand Bapat. Join us as we unravel Maharashtra's rich and diverse history.

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Dr. Shreenand Bapat.(Historian)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: https://open.spotify.com/episode/7yE8...
#AmukTamuk #marathipodcasts

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - Introduction
03:49 - Origin of the word 'Maharashtra'
10:31 - Languages used in ancient Maharashtra
11:15 - Political centers of ancient Maharashtra
28:25 - Cultural exchanges of ancient Maharashtra
37:35 - Lifestyle, businesses of ancient Maharashtra
51:01 - Clothings
57:02 - Temples and caves of ancient Maharashtra
01:02:55 - Ancient modi script

Комментарии

Информация по комментариям в разработке