वारीने महाराष्ट्राला काय दिलं? | Dr.Sadanand More | Marathi Podcast

Описание к видео वारीने महाराष्ट्राला काय दिलं? | Dr.Sadanand More | Marathi Podcast

वारी म्हणजे काय? वारीची सुरुवात कुठून झाली? पालखी सोहळा रिंगण सोहळा कधी सुरु झाला? वारीदरम्यान तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली अश्या दोन पालख्यांचं आयोजन का असते? महाराष्ट्र वारीला काय देणं लागतो? आषाढी वारीला एवढं महत्व का दिले जाते?
सामाजिक दृष्ट्या वारी कडे आपण कधी पाहिलं का? असं का म्हणतात आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी? वारी नक्की काय शिकवते? वारी आणि वारीच्या इतिहासाविषयी डॉ. सदानंद मोरे (इतिहास संशोधक, लेखक) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
Wari, often called the 'Pandharpur Wari,' is a centuries-old pilgrimage dedicated to the deity Vitthal (a form of Lord Krishna) held in Maharashtra, India. The pilgrimage involves devotees, known as Warkaris, walking from various parts of Maharashtra to Pandharpur. In this episode, we explore the origin of wari and warkari culture! When did the Palkhi and Ringan rituals begin? Have we ever looked at Wari from a social perspective? What does Wari teach?

डॉ. सदानंद मोरे यांची पुस्तकं विकत घेण्यासाठी खालील लिंक वर click करा.
१. महाराष्ट्राची लोकयात्रा Amazon: https://www.amazon.in/Maharashtrachi-...

सकाळ: https://sakalpublications.com/index.p...

२. मराठीचिये नगरी
Amazon: https://www.amazon.in/Marathichiye-Na...

Flipkart: https://www.flipkart.com/marathichiye...

सकाळ: https://sakalpublications.com/index.p...

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Dr.Sadanand More (Historian and author)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us:
Twitter:   / amuk_tamuk  
Instagram:   / amuktamuk  
Facebook:   / amuktamukpodcasts  
Spotify: https://open.spotify.com/episode/7cbq...
#AmukTamuk #marathipodcasts

Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

00:00 - Introduction
03:26 - What is Wari?
15:12 - Wari before and now
28:57 - Main purpose of Wari
44:03 - How the tradition of wari is still alive
44:24 - Wari and Shivaji Maharaj
58:27 - Effect of Wari on people
01:06:27 - What is the future of Wari


Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

Комментарии

Информация по комментариям в разработке