वनिता मंडळ | दोन्ही हातांनी चित्र काढू शकणाऱ्या सुधा हस्तक यांच्याशी बातचीत.

Описание к видео वनिता मंडळ | दोन्ही हातांनी चित्र काढू शकणाऱ्या सुधा हस्तक यांच्याशी बातचीत.

'वनिता मंडळ' या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, दोन्ही हातांनी चित्र काढू शकणाऱ्या सुधा हस्तक यांच्याशी राजश्री सोवनी यांनी केलेली बातचीत.

निर्मिती साहाय्य - राजश्री सोवनी
सादरकर्त्या - नीलिमा पटवर्धन
निर्मिती - आकाशवाणी पुणे

(प्रथम प्रसारण - बुधवार, दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.)

आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा, NewsonAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.

• Android App - https://play.google.com/store/apps/de...

• iOS App - https://apps.apple.com/in/app/newsona...

• Web Link - https://akashvani.gov.in/radio/live.p...

#VanitaMandal #AkashvaniPune

Комментарии

Информация по комментариям в разработке