कोकण बहाडोली | जांभूळ लागवड |कोकण बारडोली | Kokan Bardoli | Kokan Bahadoli | शोध वार्ता |

Описание к видео कोकण बहाडोली | जांभूळ लागवड |कोकण बारडोली | Kokan Bardoli | Kokan Bahadoli | शोध वार्ता |

शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण कुंडलीक येवले संपर्क : 9175543111

कोकण बारडोली नावाच्या चविष्ट आणि आकाराने मोठ्या असलेल्या जांभूळ वाणाची माळरानावर पाच एकर क्षेत्रावर 1100 कलमाची लागवड आणि जोपासना करून लाखोत उत्पन्न काढणाऱ्या प्रवीण कुंडलीक येवले या उच्च शिक्षित शेतकऱ्याने महाराष्ट्रा समोर एक आदर्श ठेवला आहे.

जांभूळ क्षेत्रामध्ये परिपूर्ण माहिती देणाऱ्या या व्हिडिओमध्ये अगदी लागवडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आणि बाजारपेठ ते वाहतुकीचे अचूक नियोजन कसे करावे याची परिपूर्ण माहिती दिली आहे. ज्याचा शेतकरी बांधवांना नक्की फायदा होईल याची आशा आहे...


कोकण बारडोली,
कोकण विद्यापीठ
ब्लॅक बेरी
Black Berry
जामून
नेरीडी
Black jamun
ब्लॅक जामून
ब्लॅक जॅम
Black jam
Jussy Berry
ज्यूसी बेरी
Kokan Bardoli
Kokan Bahadoli
शेती
शेतकरी
कृषी
बळीराजा
नांगरणी
कोळपणी
फवारणी
झाडाची छाटणी
जांभळीचा बाग
जांभूळ बाग
जांभूळ शेती
जांभळ शेती
मार्केट
बाजारपेठ
मंडई
जांभळं विक्री पद्धत
जांभूळ बाजरपेठ
बाजारपेठ

#Jamunfarming
#जांभूळशेती
#कोकणविद्यापीठ

Комментарии

Информация по комментариям в разработке