Sharad Pawar | शरद पवार 20 जागांवर तरुण उमेदवार देणार? बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले

Описание к видео Sharad Pawar | शरद पवार 20 जागांवर तरुण उमेदवार देणार? बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले

#zee24taas #sharadpawar #vidhansabhaelection2024 #election #maharashtra

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांविरोधात हे 20 तरुण चेहरे मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.. त्यामुळे शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या आमदारांविरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय... बारामती, अणुशक्ती नगर, दिंडोरी, श्रीवर्धन, परळी, कागल ते आंबेगाव अशा 20 मतदारसंघात नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे...

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке