Solapur Aaji घेतात 3 गुंठ्यात 75 प्रकारची पिकं, कशी साधली कमाल? | Solapur Farming

Описание к видео Solapur Aaji घेतात 3 गुंठ्यात 75 प्रकारची पिकं, कशी साधली कमाल? | Solapur Farming

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics सोलापुरातल्या मनिषा भांगे यांनी अवघ्या तीन गुंठ्यात बारमाही पीक घेणारी, सेंद्रिय शेतीचं नवी पद्धत विकसीत केलीय. त्यात त्यांनी मेथी,पालक,कोथिंबीर,शेपू पासून अगदी आंबे, चिकू, चिंचपर्यंत तब्बल 75 पाळं भाज्या, फळ झाडे आणि औषधी वनस्पतीची लागवड केली आहे.


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या बाजारात येणा-या कृत्रिमरित्या पिकवलेल्या भाज्याना जोरदार टक्कर देणा-या या भाज्या अवघ्या तीन गुंठ्यांमधून त्यांना 26 ते 30 हजाराचे वार्षिक उत्पन्न मिळवून देत आहेत. म्हणजे जर हीच शेती तीन एकरमध्ये केली तर वर्षाला 18 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलंय.
म्हणजे निरोगी, विषमुक्त अन्नाबरोबरच इतका मोठा नफा.. पण फक्त नफा जास्त मिळेल म्हणून नाही तर आरोग्यासाठी चांगली म्हणूनही आपल्या मुला-बाळांसाठी ही शेती करणं गरजेचंच असं त्या सगळ्यांना आवर्जून सांगताएत.


#MHT026
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке