Guhagar Trip - Day 1 | The Woods Resort | Marathi Vlog- 25

Описание к видео Guhagar Trip - Day 1 | The Woods Resort | Marathi Vlog- 25

दिवाळी झाल्या झाल्या आम्ही गुहागरला एका छोट्या सुट्टी साठी निघालो. कराडहून सकाळी निघून पाटण- चिपळूण मार्गे गुहागरला पोहचलो . आजच्या video मधे आम्ही ज्या resortमधे उतरलो होतो त्याची संपूर्ण माहिती देणार आहे. तसेच माझ्या पुढच्या video मधे तुम्हाला गुहागरच्या सहलीची संपूर्ण माहिती मिळेल. म्हणूनच हा व माझे पुढचे video नक्की बघा !
#guhagarresorts #thewoodsresortguhagar #guhagartripiternary #guhagar

Комментарии

Информация по комментариям в разработке