गौराई आली सोन्याच्या पावली । गौरी पूजन Gauri Avahan । महानैवेद्य । हळदीकुंकू AND Management Lessons

Описание к видео गौराई आली सोन्याच्या पावली । गौरी पूजन Gauri Avahan । महानैवेद्य । हळदीकुंकू AND Management Lessons

#ज्येष्ठागौरीआवहन #gauri #gauripujan #gauriganpati #गौरीपूजन #महालक्ष्मीआवाहन #महालक्ष्मीपूजन #गौराई
गोष्ट ५० वर्षापूर्वीची | लगबग आमच्या गौराईची

गौरी आवाहानाच्या दिवशी आपल्या गौराईंना सजवून, साज-श्रृंगार करून पूजा करण्यात येते. ह्या माहेरवाशिणीची लहान मोठे सगळेच वाट बघत असतात. प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी मात्र सगळी धाम धूम असते, पंचपक्वान्न जेवण, गोड़धोड, फराळ, सजावट, रांगोळी, पूजा, सवाष्ण आणि संध्याकाळचे खेळ, गाणी व हळदीकुंकू! रात्री जवळ जवळ १० पर्यंत सगळी लगबग चालू असते आणि त्या उत्साहात घरचे सगळे मंडळी अगदी मनापासून आपापल्या प्रथे प्रमाणे आपल्या माहेरवाशिणीचे कोडकौतुक करत असतात. तिसरा दिवस जरा जड अंतःकरणाचा असतो, गौरी विसर्जनाचा तो दिवस. म्हणून त्यांचा सोबत थोडा निवांत वेळ घालवायचा तो दिवस.
असे हे ३ दिवस कसे जातात कळतंच नाही. पण घरातील थोऱ्यामोठ्यांच्या मदतीने, त्यांच्या कळत नकळत शिकवणीमुळे सगळं कसं छान पार पडतं. खास करून ह्या मध्ये महिलांसाठी खास management चे असंख्य धडे मिळतात आणि भक्तिभावे केलेल्या कामाचं आपल्यालाच नंतर किती छान वाटतं, होना ?

अश्याच तुमच्या काही आठवणी, तुमची वेगळी अशी एखादी पद्धत, गौरी-गणपती मधल्या management साठी च्या काही तुमच्या tips आम्हाला नक्की सांगा !

-----------------------------------------------------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

Subscribe to Anuradha's Channel -    / @anuradhaschannel  
Instagram Channel-   / anuradhaschannel  
Facebook Channel -   / anuradha.tambolkar  

Комментарии

Информация по комментариям в разработке